कर्नाटक घटनेवरून सुचलेले विचार
आता खालीलप्रमाणे घटनादुरुस्ती हिने गरजेचे आहे
१) राज्यपाल / राष्ट्रपती यांचा सत्सदविवेकाचा अधिकार काढून घ्यावा. तसेच या बाबतीत निश्चित अशी नियमावली तयार करून तशी घटना दुरुस्ती करावी.
२) बहुमत सिद्ध करण्यासाठीही निश्चित कालावधी असावा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा